Thursday, September 13, 2018

हे अति होतंय

मी: मित्र म्हणून एक सांगू का?
ती:नको
मी: तू divorce घे
ती: मुलांचं काय?
मी: तुझं काय?
ती: लग्नाच्याआधी का नाही तोंड उचकटलस?
मी:

Labels: