Monday, October 22, 2018

करायचं काय

मी: पण पैसे कमी मिळतायेत यार
ती: किती कमी
मी: अर्धे
ती: चांगलं आहे कि म
मी: लोकं काय म्हणतील
ती: तुझी लायकी नाहीये असं
मी: मग ठीक आहे

Labels: